गॅलरी
ग्रामपंचायत लोणी काळभोर "शब्दांपेक्षा काम जास्त बोलते " यावर विश्वास ठेवते. या गॅलरीद्वारे, आम्ही आमच्या गावाच्या विकासाचा प्रवास अभिमानाने सादर करतो - स्वच्छता मोहीम आणि रस्ते बांधकामापासून ते सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांपर्यंत.
लोणी काळभोर गावठाण हद्दीमध्ये पेविंग ब्लॉक बसवण्यात आले
रायवाडी वडाळे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण
माळी मळा हनुमान मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम निमित्ताने उद्घाटन
भारतीय संविधान दिन निमित्त कार्यक्रम
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण
गायरान येथील घरे नियमित करण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी
पुणे शहर आयुक्तालय यांच्यावतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे कार्यक्रमाच्या दरम्यान
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सन्मानित करताना मान्यवर
रामदरा रोड नवीन कालवा पुलाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर
सध्याचे व्हिडिओ
ग्रामसभेमध्ये मागील थकबाकी घरपट्टी वरती 50% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचा सरपंच यांचा व्हिडिओ
